marathiinvestor.in हा एक मराठी फायनान्स ब्लॉग आहे, जिथे आम्ही शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, क्रिप्टो ट्रेडिंग, आणि आर्थिक नियोजन याबद्दल सोप्या भाषेत माहिती देतो.
आमचा उद्देश:
- मराठीत फायनान्स शिक्षण पोहोचवणे
- गुंतवणुकीचे योग्य मार्गदर्शन करणे
- वाचकांना आर्थिक स्वावलंबनासाठी मदत करणे
आमच्या लेखांमध्ये दिलेली माहिती शैक्षणिक हेतूसाठी आहे. आम्ही कोणत्याही गुंतवणुकीची शिफारस करत नाही.